Lumpy Skin Disease / गुरांना लम्पी त्वचारोगPublished
एकीकडे माणसांवर कोरोना विषाणूने हल्ला केला (Lumpy Skin Disease) असताना गोवंशाना ‘लंम्पी स्कीन डिसीज’ या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग होत आहे.

‘लंम्पी स्कीन डिसीज’ या विषाणूचा संसर्ग झालेल्या जनावरांच्या त्वचेवर छोट्याछोट्या गाठी येतात. अशातच जनावर अन्नपाणी सेवन करण्याचे सोडतात. काही जनावरांचा या विषाणूजन्य आजारामुळे मृत्यूही झाला आहे. त्यामुळे गौपालकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या जनावरांना प्रतिबंधात्मक अश्वमेध पौल्ट्रीका हे एक इम्युनिटी बुस्टर औषध द्यावे असे आवाहन आम्ही करत आहोत ..

लम्पी स्कीन रोगाची लक्षणं कशी ओळखाल?
– सुरुवातीला भरपूर ताप येणे
– डोळ्यातून व नाकातून पाण्याचा स्त्राव होणे
– चारा कमी खाणे
– पाणी पिणे बंद करणे किंवा कमी पाणी पिणे
– दुग्ध उत्पादनांत घट होणे
– पायावर सूज येऊन जनावरे लंगडणे
– अंगावर गुदी येणे यासह इतर
लम्पी स्कीन रोगाचे नियंत्रण कशे करावे ?
– गोठा आणि परिसर स्वच्छ ठेवावा
– गोठा हवेशीर असावा
– परिसरात पाणी साचणार नाही ह्याची दक्षता घ्यावी
#lumpy #skin #disease #lumpyskindisease #ashwamedh #poultrica #ashwamedhpoultrica #poultricasyrup #veterinary #footandmouthdisease #immunitybooster #antiviral #lumpyoutbreak #lumpyinmaharashtra #lumpyvaccine #ayurvedicmedicine


Lumpy Skin Disease LSD
Category
Health
Be the first to comment