Featured

Health Tips: डायबिटीज रुग्णांनी नाश्त्यात ‘या’ गोष्टींचे सेवन टाळा; Sugar झपाट्याने वाढू शकते



Published
Health Tips: डायबिटीज रुग्णांनी नाश्त्यात ‘या’ गोष्टींचे सेवन टाळा; Sugar झपाट्याने वाढू शकते

मधुमेह हा आजार आता सामान्य होत चालला आहे. प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहे. यामध्ये शरीरातील स्वादुपिंडात इन्सुलिनची कमतरता निर्माण होते. जेव्हा इन्सुलिनचे उत्पादन कमी होते तेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू लागते. काही पदार्थांचा मधुमेहाच्या रुग्णांवर झपाट्याने परिणाम होतो, त्यामुळे नाश्त्यामध्ये हे पदार्थ खाणे टाळणे आवश्यक आहे. तज्ज्ञांकडून जाणून घेऊया मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात कोणते पदार्थ टाळावेत जेणेकरून दिवसभर रक्तातील साखर नियंत्रणात राहील.#healthtips #tea #coffee #diabetes

Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8

Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.

#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:

Facebook: https://www.facebook.com/LoksattaLive
Twitter: https://twitter.com/LoksattaLive
Instagram: https://www.instagram.com/loksattalive/
Website: https://www.loksatta.com/
Category
Health
Be the first to comment