Featured

Diet for Healthy Lifestyle | बदलती दिनचर्या आणि आहार | Cure for Sure



Published
#cureforsure #rajkaranemediawavesltd #healthtalk #healthydiet #modernlifestyle

Life is running too fast now a days. We are unable to enjoy comfortable lunch or dinner also due to our hectic lifestyle. But this may lead to various health issues. To avoid this, we need to make sure that our food is nutritious.
But how to manage that?
Don't worry, in today's "Cure for Sure" Prof. Snehal Date who is well know Nutritionist is guiding us for this. She will be focusing on how we can have good and nutritious food despite of our busy schedule.

Please share the video with your friends and relatives also. Remember , "Sharing is Caring"
We would love to hear your suggestions, opinions, kindly reach us through comments.

आजकालचे आपले जगणे घड्याळावरच्या काट्यावर पळत असते. अश्या वेळेस ज्या पोटासाठी आपण एवढी मेहेनत करतो, त्याच पोटाला आपण नियमित वेळेस जेवण देऊ शकत नाही. जेवण सकस आणि पोषक हि नसते. अश्या वेळेस वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण नाही मिळाले तर नवलच!
पण मग काय करावे? आपला आहार अश्या धावपळीच्या दिनचर्येत कसा मॅनेज करावा?
याचेच मार्गदर्शन करण्यासाठी Cure for Sure चा आजचा खास एपिसोड.
आपल्या दिनचर्येत आपल्या आहाराकडे कसे लक्ष द्यावे, हे सांगणार आहेत प्रा. स्नेहल दाते. नागपूरच्या जाणकार आहारतज्ञ.
हा एपिसोड नक्की पहा. आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना हि नक्की शेअर करा.
आपल्या काही सूचना किंवा प्रश्न असतील तर आम्हाला कंमेंटद्वारे कळवू शकतात. आपल्या संवादाची आम्ही वाट पाहू.
Category
Health
Be the first to comment