Featured

Blood pressure normal ठेवायला Garlic, Beetroot, Water melon किती प्रभावी? Health tips



Published
हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी उच्च रक्तदाब अर्थात High BP मोठा धोका असतो. मात्र लसूण, बीट आणि कलिंगडाने blood pressure नियंत्रणात ठेवायला मदत होऊ शकते का, याचे काही प्रयोग नुकतेच युकेमध्ये करण्यात आले.

कारण जर असं होत असेल तर हे पदार्थ जीवरक्षक ठरू शकतात. काय निघालं या प्रयोगातून?
#Bloodpressure #bpnormal #Garlic #Beetroot #Watermelon #Healthtips
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
Category
Health
Be the first to comment