Featured

All medical college will start Academic Session From 14th FebPublished
*तेलंगणा राज्यातील प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज मध्ये प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा सूचना*

*1. या प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेली असून त्याची शेवटची तारीख आज दि. 13 फेब्रुवारी 2022 सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे.*

*2. प्रायव्हेट कॉलेजची वार्षिक फीस व त्याची कट ऑफ खालील पीडीएफ मध्ये देण्यात आलेले आहेत.*

*3. पहिल्या वर्षी प्रवेश घेताना एक वर्षाची फीस कॉलेजमध्ये भरावी लागेल. सोबतच आणखीन एक वर्षाच्या फिस एवढी बँक गॅरंटी कॉलेजला द्यावी लागेल. बँक गॅरंटीच्या प्रक्रियेबद्दल बँकेत इन्क्वायरी करा. बँक गॅरंटी चा उल्लेख प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेमध्ये व नोटिफिकेशन मध्ये करण्यात आलेला नाही. परंतु फीस स्ट्रक्चर बाबत काढलेल्या नोटिफिकेशन मध्ये कॉलेज बँक गॅरंटी घेऊ शकतात असा उल्लेख आहे.*

*तेलंगणा राज्यातून एमबीबीएस केलेले विद्यार्थी PG शिक्षणासाठी त्या राज्यातील 100% (State+AIQ) जागा साठी पात्र राहतील
Category
Health
Be the first to comment